---Advertisement---
रावेर

खिर्डी बुद्रुकला आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांना अभिवादन

---Advertisement---

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर तालुक्यातील खिर्डी बु! येथील ग्रामपंचायत कार्यालयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकनियुक सरपंच मधुकर ठाकूर यांनी आदिवासी क्रांतिकारक ‘धरती आबा’ बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण केले.

jalgaon 2022 11 16T121027.954

यावेळी माजी पोलीस पाटील अरुण पाटील ग्रामरोजगार सेवक उमेश तायडे, जेष्ठ नागरिक दशरथ जाधव, सामाजिक कार्यकर्ते अस्लम शेख, तुकडू बेग,यांनी प्रतिमा पूजन केले. याप्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी डीगंबर तावडे, राहुल कोळी,भूषण कोळी,अतुल कोळी आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---