सरकारी योजना

राज्य सरकारच्या योजनेद्वारे मच्छीमारांना रोजगाराच्या संधी; लाभ घेण्याचे आवाहन

मार्च 27, 2026 | 5:03 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्यातील उपलब्ध जलक्षेत्रांचा विचार करता गोड्या पाण्यासह....

मध्यम वर्गीयांसाठी LIC च्या 2 नवीन पॉलिसी लाँच; फायदे त्वरित जाणून घ्या..

ऑक्टोबर 17, 2025 | 4:45 pm

देशातील सर्वात विश्वासार्ह विमा कंपनी असलेल्या एलआयसीने त्यांच्या ग्राहकांसाठी दोन नवीन विमा योजना सुरू केल्या आहेत.

धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान सुरू; जळगावातील ११२ गावांची निवड, योजनेचा उद्देश काय?

ऑगस्ट 21, 2025 | 12:54 pm

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत "धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान" योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील ११२ गावे निवडण्यात आली आहे.

सरकारकडून तरुणांना मिळणार 15000 रुपये, आजपासून ‘ही’ नवीन योजना सुरु; PM मोदींची घोषणा

ऑगस्ट 15, 2025 | 11:06 am

स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकावला. याप्रसंगी पीएम मोदींनी तरुणांसाठी घोषणा केली आहे.

farmer

शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यासदौऱ्यांची योजना; शासनाकडून मिळणार अनुदान, असा करा अर्ज?

ऑगस्ट 5, 2025 | 4:18 pm

कृषी विभागामार्फत 'राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे' ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.

‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’; विद्यार्थ्यांना असा लाभ मिळणार..

ऑगस्ट 1, 2025 | 6:09 pm

या योजनेचा लाभ महापालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय/तालुकास्तरीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार

एलआयसीची उत्तम योजना, फक्त एकदाच गुंतवणूक करा; दरमहा पेन्शन मिळेल

जुलै 19, 2025 | 12:33 pm

प्रत्येकाला आजसह आपला उद्या सुरक्षित करायचा असतो. विशेषतः आर्थिकदृष्ट्या, प्रत्येकाला सुरक्षितता आवडते.

farmer

राज्य शासनाच्या ‘या’ योजनांतर्गत शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ ; योजना कोणत्या?

जुलै 11, 2025 | 4:51 pm

राज्य शासनाने 'प्रत्येकी थेंब अधिक पीक' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी विविध योजनांच्या समन्वयातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद केली आहे.

आता शून्य खर्चात नोंदवा सातबाऱ्यावर पत्नीचे नाव ; काय आहे सरकारची योजना?

जुलै 9, 2025 | 1:14 pm

शासनाच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पत्नीला शेतजमिनीचा कायदेशीर सहहक्क मिळवून देण्यात येतो. विशेष कुठलाही खर्च न आकारता होणाऱ्या या प्रक्रियेच्या माध्यमातून सातबाऱ्यावर महिलांच्या नावांची नोंद होत आहे.