---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; जाणून घ्या जळगावातील आजचे दर

gold
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. सोन्याच्या किंमतीत आज गुरुवारी पुन्हा घसरण झाली आहे.  तर आज चांदीच्या भावात ५० रुपयाने कमी झाल्या आहे.

gold

सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ३२ रुपयांनी कमी होऊन  ४,७५४ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,५४० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५२८ रुपये इतका असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,२८० रुपये मोजावे लागतील.

---Advertisement---

चांदीचा भाव 
आज चांदीच्या दर ५० रुपयांनी कमी झाला आहे.  १ ग्राम चांदीचा भाव आज ७३.५० रुपये इतका असून १ किलोचा दर ७३,५०० रुपये इतका आहे.

दरम्यान, कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तेथून गुंतवणूक काढून सोनेखरेदीवर भर देत आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---