---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदी झाली स्वस्त : तपासा आजचे जळगावमधील नवीन दर

gold silver
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । जळगावातील सुवर्णबाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज शनिवारी सोन्याच्या भावात प्रति १० ग्रम २१० रुपयाची घसरण झाली तर चांदीचा दर १०० रुपयांची स्वस्त झाली आहे.

gold silver

कोरोनाच्या पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधादरम्यान सुवर्णपेढ्या बंद असल्या तरी मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदीत खरेदी विक्री सुरू आहे. यामध्ये निर्बंध लागू झाल्यापासूनच सोने-चांदीचे भाव वाढत आले. मात्र, मागील गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसात दोने सोन्याच्या दरात ४२० रुपये तर चांदीच्या दरात १४०० रुपयांची घट झाली आहे.

---Advertisement---

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९२८ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,२८० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६९३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,९३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

तर चांदीच्या दरात १०० रुपायची घसरण होऊन ते प्रति १ किलो ७६,१०० रुपये इतका आहे.

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---