---Advertisement---
जळगाव जिल्हा नोकरी संधी

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती ; आताच अर्ज करा

job
---Advertisement---

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांची भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे.

job

या पदासाठी भरती

---Advertisement---

१) क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist)

२) ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)

३) एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician)

४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

५) ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)

६) तंत्रज्ञ (Technician)

 

शैक्षणिक पात्रता :

पद क्र. १ : – M.A. क्लिनिकल सायकोलॉजी

पद क्र. २ : – BASLP आणि MASLP

पद क्र. ३ : – पदवीधर आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.

पद क्र. ४ :- पदवीधर आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.

पद क्र. ५ :- पदवीधर आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.

पद क्र. ६ :- बारावी उत्तीर्ण आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.

वयाची अट: १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव जिल्हा पेढ, जिल्हा सामान्य रुग्णालय आवर.

जाहिरात (Notification) : PDF 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---