जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे यांच्या आदेशाने रावेर लोकसभा विद्यार्थी अध्यक्ष पदी गौरव वाणी यांची निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी त्यांचा निवडी बद्दल राष्ट्रवादीचे अध्यक् रवींद्र पाटील, गुलाबराव देवकर, सतिष पाटील, राजेश पाटील, राजेश वानखेडे,विद्यार्थी अध्यक्ष भूषण भदाणे,परेश कोल्हे कुणाल पवार,रोहन सोनवणे,यांनी अभिनंदन केले