माजी प्राचार्य डॉ.पी.बी.भोसले यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 10:13 AM

शहरातील हरेश्वर नगरातील रहिवासी तथा विद्यानिकेतनचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पी. बी. भोसले (वय ७४) यांचे शुक्रवारी निधन झाले.

Untitled design 2022 01 15T152247.149 jpg webp

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा माेठा परिवार आहे. ते पेठ, जि. नाशिक येथील तहसीलदार संदीप भोसले यांचे वडील होत.

Advertisements

हे देखील वाचा:

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now