माजी उपमहापौर गणेश सोनवणे यांचे अल्पशा आजाराने निधन

मार्च 16, 2021 10:10 PM

जळगाव  लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । जळगावचे माजी उपमहापौर गणेश बुधो सोनवणे यांचे आज अल्पशा आजाराने उपचार सुरु असतांना निधन झाले.

ganesh budho sonawane

गेल्या काही दिवसांपासून गणेश सोनवणे हे आजारी होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी आज सायंकाळी त्यांचे निधन झाले. गणेश बुधो सोनवणे हे २००८ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. ते महापालिकेतील विरोधी पक्षनेते होते. यानंतर २०१३ साली ते खान्देश विकास आघाडीकडून महापालिकेत निवडून गेले. या पंचवार्षिकमध्ये शेवटच्या एक वर्षासाठी त्यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली होती.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now