⁠ 
सोमवार, मे 27, 2024

क्या बात है! आयफोनवर 50 हजारापर्यंतची सूट मिळवा, ऑफर मिळवण्याची आज शेवटची संधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । बहुतांश जणांना आयफोन खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र आयफोनच्या किमती बजेटबाहेर जात असल्याने अनेकांची खरेदीची इच्छा इच्छाच राहते. परंतु आयफोन घेण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे फ्लिपकार्टवर मेगा सेविंग्ज डे सेलमध्ये आयफोनवर बंपर सूट देण्यात येत असून या बंपर ऑफरमध्ये तुम्हाला आयफोन 15 वर 50 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. महत्त्वाचं म्हणजे या सेलची अंतिम तारीख आज म्हणजे 15 एप्रिल आहे. त्यामुळे जर तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर जाऊन फोन खरेदी करू शकता. जाणून घ्या कसा घ्याल ऑफरचा लाभ..

आयफोनवर 50 हजार रुपयांची सवलत
तुम्ही फ्लिपकार्ट मेगा सेविंग्स डे सेलमध्ये आयफोन 15 खरेदी केला तर तुमचे पैसे वाचतील. लॉन्चिंगच्या वेळी आयफोन 15 ची किंमत 79 हजार 900 रुपये होती, पण iPhone 15 आता फ्लिपकार्टवर तुम्हाला फक्त 65 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. iPhone 14 Pro Max एक्सचेंज केल्यानंतर तुम्हाला या फोनवर 50 हजार रुपयांची सूट मिळेल.

एक्सचेंज ऑफरमध्ये बंपर सूट
जर तुम्ही एक्सचेंज ऑप्शनमध्ये iPhone 13 दिला तुम्हाला त्यावर 26 हजार रुपयांची सूट मिळेल, तर iPhone 14 वर 29 हजार रुपयांची सूट मिळत आहे. जर तुम्ही आयफोन 14 प्रो मॅक्सची एक्सचेंज केला तर तुम्हाला सर्वाधिक सवलत मिळेल.

ऑफर मिळवण्याची आज शेवटची संधी
आयफोन 15 स्पेशिफिकेशन्स
आयफोन 15 ( iPhone 15) मध्ये 6.1 इंच डिस्प्ले आहे.
याच्या मेन कॅमेरा 48MP आहे आणि ड्युअल कॅमेरा 12MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे.
या फोनमध्ये सेकंड जनरेशन अल्ट्रा-वाइड बँड चिप आहे, यामुळे तुम्ही तुमचे Apple डिव्हाइस सहज शोधू शकता.
या फोनमध्ये तुम्हाला बायोनिक A16 चिप सह फास्टेस डेटा ट्रान्सफर स्पीडसाठी USB 3.2 Gen 5 चा सपोर्ट देखील मिळतो.