जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । आज गुरुवारी सोसायटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत इकरा एजुकेशन सोसायटीचे सरचिटणीस पदी एजाज मलिक यांची निवड झाली. ते स्व.अब्दुल गफ्फार मलिक यांचे पुत्र आहे.
या वेळी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, डॉ. इक्बाल शहा, अब्दुल रशीद, अमीनुद्दीन शेख, अब्दुल रऊफ शेख, डॉ अमानुल्ला शाह, जफर मो. शेख, माजिद जकारिया, शेख गुलाम नबी आणि डॉ. ताहेर यांनी एजाज मलिक यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना भविष्यातील कामासाठी शुभेच्छा दीली.