⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | चक्रीवादळामुळे सतर्कता ; ‘या’ आठ विशेष गाड्या झाल्या रद्द

चक्रीवादळामुळे सतर्कता ; ‘या’ आठ विशेष गाड्या झाल्या रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२१ । चक्री वादळाच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने सतर्कता बाळगत आठ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या गाड्या झाल्या रद्द ; कंसात गाडी सुरू होण्याची तारीख

गाडी क्रमांक 02037 पुरी-अजमेर विशेष गाडी (यात्रा आरंभ 24 मे), गाडी 02038 अजमेर-पुरी विशेष गाडी (यात्रा आरंभ 25 मे), गाडी क्रमांक 02145 लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी  विशेष गाडी (यात्रा आरंभ 23 मे), गाडी क्रमांक 02146 पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी (यात्रा आरंभ 25 मे), गाडी क्रमांक 02844 अहमदबाद-पुरी विशेष गाडी (यात्रा आरंभ 23 व 24 मे), गाडी क्रमांक 02843 पुरी-अहमदबाद विशेष गाडी (यात्रा आरंभ 25 मे व 27 मे), गाडी क्रमांक 02828 सुरत-पुरी विशेष गाडी (यात्रा आरंभ 25 मे),  गाडी क्रमांक  08405 अहमदबाद -पुरी विशेष गाडी (यात्रा आरंभ 26 मे).

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.