⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

ECHS अंतर्गत भुसावळ येथे भरती ; तब्बल 75000 रुपये पगार मिळेल

ECHS Bhusawal Bharti 2023 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत भुसावळ येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

या पदांसाठी होणार भरती?
1) प्रभारी अधिकारी / Officer-in-Charge (OIC) 01
2) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 01

शैक्षणिक पात्रता :
प्रभारी अधिकारी –
01) पदवी 02) किमान 05 वर्षे अनुभव
वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस, इंटर्नशिप नंतर किमान 05 वर्षे अनुभव

परीक्षा फी : फी नाही
वेतन (Pay Scale) : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 75,000/- रुपये.पगार मिळेल
नोकरी ठिकाण : भुसावळ (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
OIC ECHS Cell, Stn HQ Bhusawal PO: Ordnance Factory Bhusawal, PIN 425203.
अधिकृत संकेतस्थळ : www.echs.gov.in
भरतीची अधिसूचना वाचा : PDF