
जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम स्कुलने आंतर शालेय बुध्दीबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. स्कुलचा वेदांत निलेश पाटील इयत्ता सहावी याने भुसावळ तालुका सद्यशा अंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धा मध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम फेरीत विजेतेपद पटकावले.
वेदांतच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे माननीय अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम, डॉ. वैभव पाटील सर, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील मॅडम यांनी पुढील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या





