---Advertisement---
पाचोरा

पाचोरा तालुका प्रहार जनशक्ति पक्षाकडून नियुक्तिपत्राचे वाटप

pachora
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । पाचोरा तालुक्याचे प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुका -अध्यक्ष  विशाल पाटील यांनी मासिक मिटींग व राहिलेल्या नियुक्तिपत्राचे वाटप रेस्ट हाऊस पाचोरा येथे दिनांक 28  मे ला नियोजन करुन पक्षवाढीसाठी गावागावात शाखेचे नियोजन लावणे. गावातील शेतकरी विषयाची समस्या ह्या गोष्टीवर चर्चा करण्यात आली.

pachora

तालुक्यातील पदाअधिकार्याच्यां उपस्थितीत दयालसिंग यांना शहरसंघटक, अश्विन रविद्रं पाटील विद्यार्थी शहर आघाडी, शेख मुक्तार अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष, शिवाजी माणिक पाटील लोहटार खडकदेवळा गटप्रमुख, शेख जावीद शहर कार्याध्यक्ष, पाचोरा तालुक्यातील पदाअधिकारी उपस्थित प्रशांत ठाकरे,माधवराव पाटील,निलेश पाटील,नितीन पाटील, बाळू पाटील आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---