---Advertisement---
यावल

यावल येथे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत १२ लाभार्थ्यांना धनादेश वितरीत

yawal
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ ।  सर राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत तालुक्यातील १२ लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात तहसिलदार महेश पवार यांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले. यावेळी यावरचे तहसिलदार महेश पवार निवासी नायब राज्यपाल तहसिलदार आर के आनंद पवार संगांनियो विभागाच्या नायब तहसीलदार भाग्यश्री भुसावरे अव्वल कारकून रविद्र मिस्त्री यांची उपस्थिती होती.

yawal

दारिद्र्य रेषेखालील १२ कुटुंबप्रमुख महिला लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येक २० हजार रूपयांचा धनादेश प्रमाणे २लाख ४०हजार हजारांची मदत तहसिलदार यांच्या हस्ते देण्यात आले.

---Advertisement---

लाभार्थी नाव .सुलोचना गोकुळ सपकाळे रा उंटावड संगिता संतोष अडमोल रा दहिगाव वंदना अशोक सोनवणे रा किनगाव खु सुशीला मधुकर अढागळे रा दहिगाव मरूबाई सलिम तडवी रा सावखेडसीम  कल्पना पन्नालाल सोळंके रा न्हावी प्र अडावद योगिता  किशोर पाटील रा साकळी अलका धनसिंग केळी रा डांभुर्णी शोभा युवराज सोनवणे रा डांभुर्णी आणि आशाबाई मच्छिंद्र भालेराव रा थोरगव्हाण यांचा समावेश आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---