---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण

दिलीप वाघांनी सोडली शरद पवारांची साथ ; अजितदादांचा धरला हात !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । शरद पवार यांच्या गटाला जळगाव जिल्ह्यात खुप मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यायी पाचोरा तालुक्यातील राजकीय चित्र बदलु शकते. असे चित्र निर्माण झाले आहे. (dilip wagh with ajit pawar ncp pachora jalgaon)

dilip wagh with ajit pawar ncp pachora jalgaon jpg webp webp

आधीक माहीती आशी की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. याचे पडसाद जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली आहे. अनिल भाईदास पाटील यांनी तर मंत्रीपदाची सुद्धा घेतली. जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्रनाना पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, विनोद देशमुख आदींनी तात्काळ पाठींबा दिला. माजी आमदार मनीष जैन, माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील आदींसह अन्य पदाधिकारी देखील अजितदादा पवार यांच्या गटात आले. ajit pawar vs sharad pawar jalgaon

---Advertisement---

मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची जिल्हा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ हे देखील आले होते. दिलीप वाघ सुरुवातीला शरद पवार यांच्या गटासोबत दिसून आले.मात्र अजितदादा पवार यांच्या गटाला पाठींबा दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कारण त्यांच्या प्रवेशामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहेत. dilip wagh meet ajit pawar and sharad pawar

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---