विजय पाटील यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 9:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२२ । अमळनेर तालुक्यातील हिंगोणे येथील मूळ रहिवाशी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विजय प्रभाकर पाटील (वय ५१ ) यांचे बुधवारी सायंकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

death 19 1

त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी,मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ते आमदार अनिल दादा पाटील यांचे चुलत बंधू होते.

Advertisements

हे देखील वाचा :

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now