तुळशीराम पाटील यांचे निधन

फेब्रुवारी 17, 2022 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । पाराेळा तालुक्यातील कराडी येथील रहिवासी तुळशीराम अभिमन पाटील (वय ८०) यांचे १६ राेजी दुपारी ४ वाजता अल्पश: आजाराने निधन झाले.

death 63

त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ३ मुली व नातवंडे असा परिवार आहे. ते श्रीराम कृषी केंद्र संचालक प्रभाकर पाटील यांचे वडील हाेत.

Advertisements

हे देखील वाचा :

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now