जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । शहरातील चौघुले प्लॉट, ममुराबाद नाक्या-जवळील रहिवासी शकुंतलाबाई महादू चौधरी (वय ९५) यांचे रविवारी निधन झाले.

रवींद्र जगन्नाथ चौधरी यांच्या त्या आजी व अनिल, दिलीप चौधरी यांच्या आत्या होत.
Advertisements