Home - जळगाव जिल्हा - प्रमोद गुरव यांचे निधन जळगाव जिल्हा जळगाव शहर निधन वार्ता प्रमोद गुरव यांचे निधन By टीम जळगाव लाईव्ह मार्च 7, 2022 11:36 AM जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । शिवाजी नगरातील रहिवासी प्रमोद अंबादास गुरव (वय ५४) यांचे शनिवारी अल्प आजाराने निधन झाले. ते अभिषेक प्रमोद गुरव यांचे वडील होत.Advertisements