प्रमिलादेवी मणियार यांचे निधन

फेब्रुवारी 19, 2022 5:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर येथील भागवत रोड, न्यू प्लॉट भागातील रहिवासी प्रमिलादेवी तेजकरण मणियार (वय ७७) यांचे १७ रोजी सकाळी ७ वाजता निधन झाले.

death 66

‘त्या’ मणियार प्लास्टचे संचालक व जळगाव जनता सहकारी बँकेच्या अमळनेर शाखेचे सल्लागार अशोक मणियार यांच्या मातोश्री होत.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now