Home - जळगाव जिल्हा - भरतसिंग पाटील यांचे निधन जळगाव जिल्हा एरंडोल निधन वार्ता भरतसिंग पाटील यांचे निधन By टीम जळगाव लाईव्ह मार्च 15, 2022 11:13 AM जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । कल्याणे येथील मूळ व एरंडाेल येथील साई नगरातील रहिवासी भरतसिंग जयसिंग पाटील यांचे १४ मार्च राेजी निधन झाले. ते शरद व राजेंद्र पाटील यांचे भाऊ तर ललित पाटील यांचे वडील हाेत.Advertisements