बाबुराव धुमाळ यांचे निधन

मार्च 1, 2022 4:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । चाळीसगाव शहरातील नारायणवाडी येथील रहिवाशी तथा निवृत्त कर्मचारी भारतीय रेल्वे बाबुराव किसन धुमाळ (वय ९३) यांचे आज रोजी दुपारी २:२५ वा वृद्धापकाळाने निधन झाले.

death 26 jpg webp

त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ७:३० वाजता राहत्या घरातून निघेल.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now