⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | तरुणाच्या आत्महत्येस कारणीभूत ‘त्या’ तरुणीला कोठडी

तरुणाच्या आत्महत्येस कारणीभूत ‘त्या’ तरुणीला कोठडी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे येथील अजय इंगळे या २५ वर्षीय तरुणाने ८ रोजी दुपारी खामखेडा पुलावरून पुर्णा नदीपात्रात उडी घेत आत्महत्त्या केली होती. याबाबत मयताचे भाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गावातील एका २८ वर्षीय तरुणीने लग्नासाठी तगादा लावला होता. तसेच मानसिक छळप्रकरणी आत्महत्तेस कारणीभूत संशयित तरुणी संगीता इंगळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तरुणाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीसांनी बुधवारी न्यायालयात संशयित आरोपी संगीता इंगळे हिला हजर केले असता १४ दिवसची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.