10वी+ ITI उत्तीर्णांसाठी CRPF मध्ये 9212 पदांची मेगाभरती सुरु, पगार तब्बल 69000 पर्यंत

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी चालून आलीय. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने तब्बल 9212 पदांसाठीची भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यात 107 पदे महिलांसाठी तर उर्वरित 9105 पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 एप्रिल 2023 पर्यंत अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतील. CRPF Bharti 2023

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (तांत्रिक/व्यापारी)

रिक्त पदांचा तपशील :

पुरुषांकरिता
चालक – 544
मोटर मेकॅनिक
मोची – 151 पदे
सुतार – 139 पदे
शिंपी – 242 पदे
ब्रास बँड – 172 पदे
पाईप बँड – 51 पदे
बगलर – १३४० पदे
माळी – 92 पदे
पेंटर – 56 पदे
कुक/WC – २४२९ पदे
वॉशरमन – 403 पदे
नाई – 303 पदे
सफाई कर्मचारी – ८११ पदे

महिला
बगलर – 20 पदे
कुक/WC – 46 पदे
वॉशरमन – 03 पदे
हेअर ड्रेसर – 1 पोस्ट
सफाई कर्मचारी – १३ पदे
ब्रास बँड – 24 पदे
पायोनियर विंग – 11 पदे
मेसन – 06 पदे
प्लंबर – 01 पद
इलेक्ट्रिशियन – 04 पदे

शैक्षणिक पात्रता : 10वी पास असावा.
काही पदांसाठी 10वी पास.  ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) सोबत अवजड वाहन चालक परवाना असावा
अधिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी

वय श्रेणी : 18-27 वर्षे (एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षे आणि ओबीसीसाठी तीन वर्षांची सूट दिली जाईल)
परीक्षा फी : 100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

खुशखबर! गॅस सिलिंडरसह CNG होणार स्वस्त

किती पगार मिळेल:
निवडलेल्या उमेदवारांना स्तर-3 (रु. 21,700 – 69,100) ची वेतनश्रेणी मिळेल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2023
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online