गुन्हे
Jalgaon Crime News : Stay informed with the most recent crime reports, arrests, and safety tips from Jalgaon District. Comprehensive coverage of criminal incidents and police updates.
भीषण दुर्घटना ! ट्रक दरीत कोसळून २२ मजुरांचा मृत्यू
अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यामधून भीषण अपघाताची घटना समोर आलीय
पाचोऱ्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! पोलिस असलेल्या मावस काकाचा पुतणीवर बलात्कार
पाचोरा तालुक्यातून नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आलीय.
जळगाव एमआयडीसीमधील ठिबक कंपनीला भीषण आग; लाखोंचा माल जाळून खाक
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील साई किसान ठिबक या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
बसमध्ये चढताना प्रवाशाच्या खिशातून पैसे लांबविणारे तिघे पाकीटमार पोलिसांच्या जाळ्यात
जळगावमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून त्यात गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढताना मंगळसूत्र, मोबाईल, पैसे चोरी होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
महिलेची सोनपोत लांबवणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; 2 लाखांचा मुद्देमालही जप्त
जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडी, जबरी चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे.
जळगावात आयकर अधीक्षकाचे बंद घर चोरट्यांनी फोडले ; सोन्याचे दागिने लंपास
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमध्ये घरफोडीच्या घटना सातत्यानं समोर येत असून चोरट्यांना....
Muktainagar : तीन हजाराची लाच मागितल्याप्रकरणी सरपंचासह शिपायाला एसीबीने ठोकल्या बेड्या
८ चा उतारा काढून दिल्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा ग्रामपंचायतीच्या सरपंचासह शिपायाला जळगाव एसीबीने अटक केली आहे.
Raver : वीस हजाराची लाच मागितली ; पोलिस हवालदारावर गुन्हा दाखल
२० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
अमळनेरातील सराईत गुन्हेगार सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून हद्दपार
अमळनेर शहरातील सराईत गुन्हेगाराला सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांनी पारित केले.











