गुन्हे
Jalgaon Crime News : Stay informed with the most recent crime reports, arrests, and safety tips from Jalgaon District. Comprehensive coverage of criminal incidents and police updates.
Varangaon : ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात; बापासह 7 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू
भुसावळ तालुक्यातील किन्ही वेल्हाळे शिवारात ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघात झाला.
चोपड्यातील अट्टल चोरट्याच्या अंकलेश्वरमधून आवळल्या मुसक्या
जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सातत्यानं घरफोडी, वाहनचोरीच्या घटना समोर येत आहे.
भरधाव कारची मालवाहू वाहनाला धडक; दोघे गंभीर जखमी
नशिराबाद रस्त्यावरील चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली.
भुसावळमध्ये टपरी चालकावर गोळीबार ; एक जण गंभीर जखमी
भुसावळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.
10 हजाराची लाच भोवली! रावेरच्या उत्पादन शुल्क निरीक्षकासह पंटर जाळ्यात
जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीत.
ऑनलाइन ॲपवर फ्लॅट शोधणे महागात पडले ; चितोड्याच्या महिलेची लाखो रुपयात फसवणूक
यावल तालुक्यातील चितोडा येथील एका महिलेने ऑनलाइन ॲपवर फ्लॅट शोधणे महागात पडले आहे.
डॉक्टर होण्याचं स्वप्न राहिलं अपूर्ण ! कॉलेजला जाताना वैद्यकीय विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू
राज्यात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असून याच दरम्यान हृदयद्रावक घटना समोर आलीय
Jalgaon : दुचाकी व ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात ; तरुण ठार
जळगाव- भुसावळ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद नजीक सावन हॉटेलसमोर दुचाकी व ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला.
जळगावात कुंटणखान्यावर छापा; एका महिलेसह दोन पुरुष ताब्यात, पाच पीडित महिलांची सुटका
जळगाव एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवाई केली.













