⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

मुंबईतील कॉसमॉस बँकेत 220 जागांवर बंपर भरती, पात्रता जाणून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही बँकेत नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कॉसमॉस बँक (Cosmos Bank) मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार बँकेच्या संबंधित www.cosmosbank.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2023 आहे. Cosmos Bank Bharti 2023

या भरतीद्वारे एकूण 220 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवाराने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. Cosmos Bank Recruitment 2023

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) मॅनेजर 25
2) असिस्टंट मॅनेजर 25
3) ऑफिसर 50
4) मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह 100
5) टीम लीडर-मार्केटिंग 20

आवश्यक पात्रता जाणून घ्या..
मॅनेजर
– (i) प्रथम श्रेणी B.Com किंवा MBA (ii) JAIIB/ CAIIB/ CA/ CS/ ICWA. (iii) 10 वर्षे अनुभव.
असिस्टंट मॅनेजर – (i) प्रथम श्रेणी B.Com किंवा MBA (ii) JAIIB/ CAIIB/ CA/ CS/ ICWA. (iii) 05 वर्षे अनुभव.
ऑफिसर – (i) प्रथम श्रेणी B.Com किंवा MBA (ii) JAIIB/ CAIIB/ CA/ CS/ ICWA. (iii) 03 वर्षे अनुभव.
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह – (i) मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 02/03 वर्षे अनुभव.
टीम लीडर-मार्केटिंग – (i) मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.

नोकरी ठिकाण: मुंबई
वयाची अट: 30 जून 2023 रोजी, 25 ते 40 वर्षांपर्यंत.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2023

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online