---Advertisement---
कोरोना जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात आज विक्रमी १७,२९० संशयितांची कोरोना चाचणी; अधिकृत आकडेवारी जाणून घ्या

corona
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज विक्रमी १७ हजार २९० संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. तसेच आज जिल्ह्यात नवीन १ हजार १०४ नवीन रुग्ण आढळून आले असून १ हजार ५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

corona

जळगाव शहर- १८१, जळगाव ग्रामीण- २६, भुसावळ- १३२, अमळनेर- ९३, चोपडा- ७५, पाचोरा- ४७, भडगाव- ३७, धरणगाव- ४१, यावल- ४४, एरंडोल- ४६, जामनेर- ८३, रावेर ५५, पारोळा – ५९, चाळीसगाव- ६९, मुक्ताईनगर- ४९, बोदवड- ५१ आणि इतर जिल्ह्यातील १६ असे एकुण १ हजार १०४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---