---Advertisement---
निधन वार्ता जळगाव शहर

भालचंद्र पाटील यांना मातृशोक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२२ । जळगाव पीपल्स बँकेचे माजी चेअरमन व संचालक भालचंद्र पाटील यांच्या मातोश्री शरयू पाटील (वय ८०) यांचे आज बुधवार रोजी सकाळी 8.30 वाजता वृद्धापकाळाने दुःखदायक निधन झाले.

death 4 jpg webp

त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 24/08/2022 बुधवार रोजी दुपारी 4.00 वाजता प्लॉट नंबर 2 समर्थ कॉलनी एम. जे. कॉलेज रोड, जळगाव येथील राहत्या घरून निघणार आहे व नेरी नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---