वाणिज्य
आकर्षक लूक अन् प्रगत फीचर्ससह Kawasaki च्या भारतात दोन बाइक्स लाँच
कावासाकीने भारतीय बाजारात Kawasaki Z1100 आणि Z1100 SE सुपरनेक्ड बाइक्स लाँच केल्या आहेत.
Yamaha कडून एकाच वेळी चार नवीन मॉडेल्स लाँच, तरुणांसाठी खास पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर
यामाहा मोटर इंडियाने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात एकाच वेळी चार नवीन मॉडेल्स लाँच करून ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे.
सुक्या मेव्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा ! आता काय आहे प्रति किलोचा दर?
वस्तू व सेवा कर दरात कपात झाल्याने अनेक वस्तू स्वस्त झाले आहे. त्यात सुक्या मेव्याचे दरही घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.
ग्राहकांना मोठा धक्का! भारतात स्मार्टफोन महागले, ‘या’ कंपन्यांनी वाढल्या किमती?
आता भारतात फोन खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. कंपन्यांनी स्मार्टफोनच्या किमतीत वाढ केली आहे.
OnePlus पासून OPPO पर्यंत, नोव्हेंबरमध्ये हे 5 स्मार्टफोन लाँच होणार
स्मार्टफोन प्रेमींसाठी नोव्हेंबर 2025 हा महिना खूप रोमांचक असणार आहे,
आज 1 नोव्हेंबरपासून हे 7 नियम बदलले ; तुमच्या माहितीसाठी लगेचच जाणून घ्या..
आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली असून आणि पहिल्याच दिवसापासून अनेक महत्वाचे नियम बदलले आहेत.
दिलासादायक ! एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात, आजपासून नवीन दर लागू
दरमहिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर जाहीर केले जातात.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! 8वा वेतन आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, ‘इतके’ वाढेल वेतन?
आठव्या वेतन आयोगाची दीर्घकाळ वाट पाहणाऱ्या १ कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
आधार अपडेटपासून ते बॅंक अकाऊंटपर्यंत.. हे नियम 1 नोव्हेंबरपासून बदलतील, जाणून घेऊया
नवीन महिना सुरू होताच देशात अनेक महत्त्वपूर्ण नियम बदलणार आहेत. या बदलांचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होऊ शकतो.











