⁠ 
शनिवार, जुलै 20, 2024

4थी/10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर! कोचीन शिपयार्डमध्ये मोठी भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 4थी/10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची एक संधी हाती आली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर करण्यात आलेली आहे. अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांना cochinshipyard.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 ऑक्टोबर 2023 आहे. Cochin Shipyard Recruitment

या भरतीद्वारे एकूण 95 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. Cochin Shipyard Bharti

पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
1) सेमी स्किल्ड रिगर 56
शैक्षणिक पात्रता :
(i) 04थी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव

2) सेफ्टी असिस्टंट 39
शैक्षणिक पात्रता :
i) 10वी उत्तीर्ण (ii) सेफ्टी/फायर डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

इतका पगार मिळेल?
1st year ₹ 22100/-
2nd year ₹ 22800/-
3rd year ₹ 23400/-

वयाची अट: 21 ऑक्टोबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: General/OBC: ₹200/-   [SC/ST/PWD: फी नाही]

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online