मंगळवार, सप्टेंबर 12, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । पाचोरा येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगावात दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत देखील आहे

यावेळी मंत्री गिरीश महाजन, जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांच्यासह आदींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे जळगाव विमानतळावर स्वागत केले.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/3256256377853958/