---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

छगन भुजबळांचा शरद पवारांवर जोरदार शाब्दीक हल्ला !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । अजित पवार गटाने यांचा गट शरद पवार यांच्यावर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांना हात घातला.

chagan bhujbal sharad pawar jpg webp webp

एक-दोन वेळा नाही तर शरद पवारांनी चार ते पाच वेळा भाजपशी बोलणी केली.मात्र ऐन वेळी माघार घेतली. असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केला. भाजपशी चर्चा करुन सातत्याने शब्द फिरवल्याचं भुजबळांनी थेट सांगितलं.

---Advertisement---

माझं वाय वाढलं आहे म्हणूनच मी प्रांताध्यक्ष पद स्वीकारलेलं नाही. राज्यभर फिरायचं असतं म्हणून पद स्वीकारलं नाही. सभा, इतर कार्यक्रमांना मी उपस्थित राहणार आहे. अजित पवारांनी सांगितलं तुम्ही थांबा तर मी थांबेल.असेही छगन भुजबळ म्हणाले.

संपूर्ण अभ्यास करुनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारच असलीत. आम्ही आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत, असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं. शरद पवारांपासून वेगळं होतांना आम्ही शेवटची चर्चाही केली. परंतु मार्ग निघाला नाही. त्यामुळे आम्ही पुढे गेल्याचं भुजबळांनी सांगितलं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---