---Advertisement---
नोकरी संधी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगाव येथे पदवीधरांना संधी.. इतका मिळेल पगार

---Advertisement---

Central Bank of India Recruitment 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगाव येथे एफएलसीसी समुपदेशक पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ आहे.

Central Bank of India Bharrti 2022 jpg webp

पदाचे नाव :

---Advertisement---

एफएलसीसी समुपदेशक

शैक्षणिक पात्रता :

०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवीधर / पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये + ५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक 08, आदर्श नगर, उपनगर जवळ. RTO कार्यालय, जळगाव-425001.

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---