⁠ 
शुक्रवार, जून 14, 2024

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी गुडन्यूज! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3000 पदांसाठी भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही पदवी पास असाल आणि सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 3000 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. Central Bank of India Apprentice Bharti 

ही भरती प्रक्रिया ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी होत आहे. त्यानुसार या भरतीसाठी पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 जून 2024 आहे. 

कोण अर्ज करू शकतो?
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
वयाची अट : 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज फी: सामान्य, ओबीसी श्रेणीसाठी रु 800, SC, ST EWS श्रेणीसाठी रु 600, PH उमेदवारांसाठी रु 400 आणि सर्व महिला उमेदवारांसाठी रु 600.

जाहिरात (Notification): पाहा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा