अहमदनगर येथे 7वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 7वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड येथे विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही जर अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. आणि अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 (06:15 PM) आहे. CB Ahmednagar Recruitment 2022

एकूण रिक्त पदे : 40

1) निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) MBBS (ii) प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रात डिप्लोमा

2) लेडी मेडिकल ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता :
 MBBS

3) नर्स (GNM) 01
शैक्षणिक पात्रता : 
GNM डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)

4) सहाय्यक शिक्षक 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा/पदवी (D.Ed/B.Ed) किंवा समतुल्य (ii) CTET/CET (iii) MS-CIT

5) कनिष्ठ लिपिक 01
शैक्षणिक पात्रता 
: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी/हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT

6) मेसन 01
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेसन)

7) प्लंबर 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेसन)

8) माळी 03
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी कोर्स

9) शिपाई 01
शैक्षणिक पात्रता
 : 10वी उत्तीर्ण

10) चौकीदार 01
शैक्षणिक पात्रता : 
10वी उत्तीर्ण

11) वॉर्ड बॉय 01
शैक्षणिक पात्रता 
: 10वी उत्तीर्ण

12) मजदूर 04
शैक्षणिक पात्रता :
 07वी उत्तीर्ण

13) सफाई कामगार 23
शैक्षणिक पात्रता : 
07वी उत्तीर्ण

इतका पगार मिळेल
निवासी प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ S-20 : 56100-177500/-
महिला वैद्यकीय अधिकारी S-20 : 56100-177500/-
परिचारिका (GNM) S-13 : 35400-112400/-
सहाय्यक शिक्षक S-10 : 29200-92300/-
कनिष्ठ लिपिक S-6 : 19900-63200/-
गवंडी S-6 : 19900-63200/-
प्लंबर S-6 : 19900-63200/-
माळी S-5 : 18000-56900/-
शिपाई S-1 : 15000-47600/-
चौकीदार S-1 : 15000-47600/-
वॉर्ड बॉय S-1 : 15000-47600/-
मजदूर S-1 : 15000-47600/-
सफाई-कर्मचारी S-1 : 15000-47600/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Chief Executive Officer Office of the Ahmednagar Cantonment Board, AMX Chowk, Camp, Bhingar, Ahmednagar – 414 002 (Maharashtra)
जाहिरात (Notification): पाहा
अर्ज (Application Form): पाहा