⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

BSF मध्ये विविध पदांसाठी महाभरती सुरु ; 12वी/ITI पाससाठी नोकरीची मोठी संधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । अनेक तरुण सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये नोकरी मिळविण्याचे स्वप्न पाहतो. तुमचेही बीएसएफमध्ये काम करण्याचे स्वप्न असेल तर ही एक उत्तम संधी आहे. BSF ने विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक अजिबात वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा.

विशेष थेट केंद्र शासनाच्या नोकरीची ही मोठी संधी तुमच्याकडे आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेला उमेदवार अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतो. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इंस्पेक्टर (Librarian) 02
शैक्षणिक पात्रता :
ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.
2) सब इंस्पेक्टर (Staff Nurse) 14
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
3) असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) 38
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) DMLT
4) असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) 47
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी (iii) 06 महिने अनुभव
5) सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) 03
शैक्षणिक पात्रता
: ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी

6) कॉन्स्टेबल (OTRP) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
7) कॉन्स्टेबल (SKT) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
8) कॉन्स्टेबल (Fitter) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
9 कॉन्स्टेबल (Carpenter) 02
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
10) कॉन्स्टेबल (Auto Elect) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
11) कॉन्स्टेबल (Veh Mech) 22
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
12) कॉन्स्टेबल (BSTS) 02
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

13) कॉन्स्टेबल (Upholster) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
14) हेड कॉन्स्टेबल (Veterinary) 04
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
15) हेड कॉन्स्टेबल (Kennelman) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.

वयाची अट: 17 जून 2024 रोजी, 18 ते 30 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: [SC/ST: फी नाही]
पद क्र.1,2, 5, 14 & 15: General/OBC/EWS: ₹200/-
पद क्र.3,4, 6 ते 13: General/OBC/EWS: ₹100/-

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

पद क्र.1पाहाApply Online
पद क्र.2 ते 4पाहा
पद क्र.5 ते 13पाहा
पद क्र.4 & 15पाहा