बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत 910 जागांसाठी बंपर भरती ; 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी संधी..

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत मुंबई येथे अग्निशामक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. भरतीसाठी हजर रहावयाचे दिनांक १३ जानेवारी ते ०४ फेब्रुवारी २०२३ आहे.

एकूण रिक्त पदे : ९१०

पदाचे नाव: अग्निशामक
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह कला/विज्ञान/ वाणिज्य शाखेतील 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + भारतीय सेनेत 15 वर्षे सेवा.

वयाची अट: 31 डिसेंबर 2022 रोजी 20 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

शारीरिक पात्रता :
उंची :
पुरुष : 172 cm
महिला : 162 cm
वजन : 50 Kg (किलो)
छाती :
साधारण : ८१ सेमी
फुगवून : ८६ सेमी

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹944/- [मागासवर्गीय/आदुख/अनाथ: ₹590/-]
भरतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण: लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान) JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर,मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई- 400103
भरतीसाठी हजर रहावयाची तारीख: 13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : mahafireservice.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा