---Advertisement---
जळगाव जिल्हा बोदवड

बोदवड येथे भाजप कार्यकर्त्याचे राष्ट्रवादीत प्रवेश

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । बोदवड येथील माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संतोष सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

bodvad ncp jpg webp

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वात मनुर बु. प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था संचालक मंडळाची निवडणूक सन 2021-22 ते 2026-27 साठी २४ मार्च रोजी बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत ओंकार सोनवणे, अनिल देवकर, सुधाकर चावरे, देविदास पाटील, जानकिराम शेळके, संतोष वाघ, संजय बावस्कर, जगन्नाथ पाटील, नर्मदाबाई ढोले, अन्नपूर्णा पाटील, संतोष सोनोने, निवृत्ती घुले, भिका वाघ, आत्माराम खेलवाडे, विलासराव देशमुख, जितेंद्र पाटील यांची तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक भरत आप्पा पाटील, शिवाजीराव ढोले, नामदेव भाऊ पाटील यांच्यासह गावातील प्रमुख जेष्ठ मंडळी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---