---Advertisement---
निधन वार्ता मुक्ताईनगर

भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. शेख यांना पितृशोक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । जळगाव- भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. शहेबाज शेख यांचे वडिल तथा सेवानिवृत्त सरकारी अभियोक्ता ॲड. एन. के. शेख (वय ७२) यांचे सोमवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

jalgaon 2022 09 13T183324.072 jpg webp

त्यांचा अंत्यविधी त्यांचे मुळ गावी अंतुर्ली ता.मुक्ताईनगर येथे पार पाडण्यात आला. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सरकारी अभियोक्ता म्हणून यशस्वीरीत्या सेवा बजावली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नाती असा परिवार आहे. ते अंतुर्ली ता.मुक्ताईनगर येथील जेष्ठ पत्रकार मुनाफ शेख यांचे मोठे बंधु होत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---