---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण

भाजप ऍक्शन मोडमध्ये : तब्बल ४३ शाखांचे केले उदघाटन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : ७ एप्रिल २०२३ : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महानगर तर्फे भाजपा स्थापना दिनानिमित्त जळगाव शहरामध्ये 43 शाखेचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महानगर तर्फे जळगाव शहरामध्ये भव्य शाखा उद्घाटन सोहळा वार्ड क्र.१ पासून सुरुवात झाले.

bjp jalgaon jpg webp webp

यावेळी या कार्यक्रमासाठी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी , याच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राधेश्याम चौधरी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ,आनंद सपकाळे हे प्रमुख उपस्थित होते. शहरात एकुण ४३ शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास युवा मोर्चा चे व नगरसेवक उपस्थित होते .

---Advertisement---

सरचिटणीस, अक्षय जेजुरकर मिलिंद चौधरी , नगरसेवक राजेन्द्र मराठे, डॉ चंद्रशेखर पाटील,मंडल अध्यक्ष शक्ती महाजन, ललित बडगुजर, सुरेखाताई तायडे, गणेश सोनवणे ,उपाध्यक्ष राहुल मिस्त्री , स्वामी पोतदार ,चिटणीस ,अश्विन सैदाणे रोहित सोनवणे ,सागर जाधव , यवा प्रसिद्धी प्रमुख गौरव पाटील , मंडळ अध्यक्ष दिनेश पुरोहित , शिवा कांडारे ,सागर पोळ, पंकज गागडे , समर्थ राणे , निर जैन , शाखा प्रमुख ,प्रशांत बडगुजर ,आर्यन शेट , आदित्य पाटील, बबलू कोळी ,भूषण पाटील व इतर मान्यवर मोठ्या सख्खेने उपस्थित होते

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---