जळगाव लाईव्ह न्युज । १४ एप्रिल २०२२ । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या ‘वसंत स्मृती’ जिल्हा कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, सचिव प्रा. भगतसिंग निकम, ज्योती लिंबोरे, वंदना पाटील, अक्षय चौधरी, धिरज वर्मा, प्रकाश पंडित, अमित देशपांडे, मंडळ अध्यक्ष शक्ती महाजन, अनिल जोशी, लता बाविस्कर, स्नेहा निंभोरे, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, प्रभाकर तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.