जळगाव महापालिकेतील अभूतपूर्व यशानंतर भाजपचा जल्लोष

जानेवारी 16, 2026 5:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२६ । राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी काल झालेल्या मतदानाचा निकाल आज झाला आहे. यामध्ये जळगाव महापालिकेत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप महायुतीला प्रचंड यश मिळाले.

bjpcelebrate

या विजयाचा जल्लोष आज भाजप कार्यालय जी एम फाउंडेशन येथे जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक प्रमुख व शहराचे आ सुरेश भोळे राजू मामा ना शुभेच्छा व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी निवडून आलेल्या उमेदवारांनी जल्लोष व आनंद साजरा केला.

Advertisements

या प्रसंगी आमदार राजीनामांनी सुद्धा कार्यकर्त्यांच्या समवेत ढोल ताशाच्या गजरावर ठेका दिला फटाके फोडून जल्लोष केला या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी , महिला मोर्चा,व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now