जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ, अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार दहावी/बारावी ते पदवीधरांना जॉबची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15, 16, 17 एप्रिल 2025 आहे.

ही पदे भरली जाणार?
प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, संगणक शिक्षक, कमांडंट, डॉक्टर, लष्करी प्रशिक्षण प्रशिक्षक, संगीत शिक्षक (वाद्ये: वादक), नृत्य शिक्षक, गृहशिक्षक, मुलांच्या वसतिगृहाचे रेक्टर, मुलींच्या वसतिगृहाचे रेक्टर, अकाउंटंट आणि लिपिक, क्रीडा शिक्षक, घरकाम करणारा, वसतिगृहाचा सैनिक, सुरक्षा रक्षक” या पदांसाठी ही भरती होईल.

आवश्यक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण : जळगाव
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : बियाणी मिलिटरी स्कूल, जामनेर रोड, भुसावळ जि.जळगाव.
मुलाखतीची तारीख : 15, 16, 17 एप्रिल 2025
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा







