⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | मंगरूळ येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

मंगरूळ येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । मंगरूळ ( ता. अमळनेर ) येथे आ. अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या मंगरूळ ते फापोरे रस्ता 20 लाख, मंगरूळ येथे सभामंडप 9 लाख आदी कामांचे भूमिपूजन आणि 7 लाख निधीतून व्यायाम शाळा साहित्याचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मंगरूळ सरपंच हर्षदा संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी आयोजित सोहळ्यात जयश्री पाटील यांनी जशी विधानसभा निवडणुकीत साथ दिली तशीच साथ आगामी काळातही राहिल्यास विकासाचा वेग मुळीच थांबणार नाही अशी ग्वाही आमदारांच्या वतीने दिली, मंगरूळ ते फाफोरे हा महत्वपूर्ण रस्ता मंजूर केल्याने ग्रामस्थांनी विशेष आभार व्यक्त केले.

 

यांची होती उपस्थिती 

यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन मनोहर पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, दीपक बागुल, विश्वास पाटील, विकास सोसायटी सदस्य आनंदा पाटील, अशोक पाटील सर्व विकासो व ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ भीमराव बापू, भाईदास बापू पाटील, चुडामण पाटील, अशोक पाटील, राजेंद्र पाटील, सुभाष बागुल, विश्वास बागुल, आधार पाटील, राम कृष्ण वाणी, वाल्मीक पाटील, गुलाब पाटील, जिजाबराव पाटील, पांडुरंग पाटील, गोरख पाटील, राजमल पाटील, बाळू पाटील, साईनाथ पाटील, नानाभाऊ पाटील, निंबा पाटील, बाप्पू पाटील, प्रा.संदीप पाटील, नाना पाटील, दिनकर पाटील, मोतीलाल पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, सुभाष पाटील, हिरामण पाटील, शरद पाटील, संदीप पाटील, निंबा आप्पा, गोपाल बागुल, लोटन कुंभार, प्रकाश कुंभा, रजुलाल सोनवणे, चुनीलाल पाटील, गणपत पाटील, योगेश पाटील, महेश पाटील, किरण पाटील, किशोर पाटील, मधुकर पाटील, भानुदास पाटील, रवींद्र पाटील, ईश्वर पाटील, संतोष पाटील तसेच विश्वास लोटन बागुल, किशोर पाटील, राजेश पाटील, दिलीप पाटील, उत्तम भाऊसाहेब, भट बोंमटू घोलप, पांडुरंग पाटील, देविदास पाटील, गणेश पाटील, प्रमोद वाणी, संजय पाटील, बापू पाटील, किरण पाटील, राहुल पाटील, श्याम पाटील, किशोर पाटील, मनोहर पाटील, आनंदा पाटील, विजय पाटील, दिनकर पाटील, निंबा दामू पाटील, विलास पाटील, संतोष पाटील, मनोहर पाटील उपस्थित होते.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.