जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२२ : भिकमचंद जैन नगरातील रहिवासी भागवत लक्ष्मण बागुल (वय 59) यांचे मंगळवारी रात्री 10.45 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नात,जावई असा परिवार आहे. अंत्ययात्रा बुधवारी सकाळी 10 वाजता राहत्या घरून निघणार आहे. ते पत्रकार धनश्री बागुल यांचे वडील होत.
पत्रकार धनश्री बागुल यांना पितृशोक
Published On: जुलै 19, 2022 11:27 pm

---Advertisement---