⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

नोकरीची ही संधी सोडू नका, BARC भाभा अणुसंशोधन केंद्रात 266 जागा रिक्त

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भाभा अणुसंशोधन केंद्र (BAR) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (BARC Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार संबंधित संकेतस्थाळावर जाऊन अर्ज करू शकतो. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.

एकूण रिक्त जागा – 266

पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी 1)- 71

२) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी 2) – 189

३) सायंटिफिक असिस्टंट / B ( सेफ्टी ) – 01

४) टेक्निशियन / B ( लायब्ररी सायन्स ) – 01

५) टेक्निशियन / B (रिगर) – 04

वयाची अट : 18 ते 30 वर्षे

शैक्षणिक पात्रता
1) स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी 1) – 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ केमिकल / सिव्हिल/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/ इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc ( केमिस्ट्री)

2) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी 2) – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (AC मेकॅनिक / इलेक्रीशियन/ इलेक्रॉनिक मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशिनिस्ट / टर्नर / वेल्डर / लॅब असिस्टंट ) किंवा 60% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण

3) सायंटिफिक असिस्टंट / B ( सेफ्टी ) – 1) 60% गुणांसह कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc 2) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/ प्रमाणपत्र

4) टेक्निशियन / B ( लायब्ररी सायन्स ) – 1) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण / 12वी (PCM) उत्तीर्ण 2) लायब्रेरी सायन्स प्रमाणपत्र

5) टेक्निशियन / B (रिगर) – 1) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण / 12वी (PCM) उत्तीर्ण 2) रिगर प्रमाणपत्र

परीक्षा फी :

SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : फी नाही
पद क्र 1 & 3 : General/ OBC – 150 Rs
पद क्र 2, 4 & 5 : General/ OBC – 100 Rs

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2022

जाहिरात पाहण्यासाठी : – Click Here

ऑनलाइन अर्ज – Click Here