---Advertisement---
गुन्हे रावेर

बापरे! फैजपुरात आजीच्या डोळ्यावर स्प्रे मारत तरुणीला पळविले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । पंजाबी ड्रेस घालून आलेल्या एकाने आजीच्या डोळ्यावर स्प्रे मारत सोबत असलेल्या तरुणीला पळवून नेल्याची खळबळजनक घटना फैजपूर शहरातील बस स्थानकाजवळील प्रांत कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 1 3 jpg webp

निर्मला रमेश जैन (60) यांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर सोमवार, 17 रोजी निर्माला जैन या नात कोमल राजेंद्र शिंपी (22) सोबत बस स्थानकाजवळील प्रांत कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरून जात असताना अज्ञात इसम पंजाबी ड्रेस घालून आला व त्याने निर्मला जैन यांच्या डोळ्यावर स्प्रे मारत 22 वर्षीय नात कोमलला पळवले. या प्रकरणी निर्माला जैन यांनी तत्काळ पोलिस स्थानक गाठत घडलेली माहिती दिली. याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रवींद्र मोरे हे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---