⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी सुवर्णसंधी.. 500 जागांसाठी भरती ; त्वरित करा अर्ज

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra Recruitment 2022) मध्ये विविध पदांची भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच ५ फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण पदसंख्या : ५०० जागा

रिक्त पदाचा तपशील

१) सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II),

२) सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III)

शैक्षणिक पात्रता :
सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II) : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA (ii) 03 वर्षे अनुभव.

सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III) : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव.

वयो मर्यादा :

या दोन्ही पदभरतीसाठी उमेदवाराचे वय २५ ते ३८ वर्षांदरम्यान असावे.

परीक्षा शुल्क :

जनरल/ ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस उमेदवारांनी ११८० रुपये अर्ज शुल्क भरायचा आहे. एससी किंवा एसटी उमेदवारांना १८० रुपये तर अपंग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.

इतका मिळेल पगार :

सामान्य अधिकारी स्केल II : 48170 – (1740/1) – 49910 – (1990/10) – 69810.
सामान्य अधिकारी स्केल III : 63840 – (1990/5) – 73790 – (2220/2) – 78230.

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofmaharashtra.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :